¡Sorpréndeme!

शिवसेनेवर दुहेरी संकट | Maharashtra Political Crises | Shivsena | Eknath Shinde

2022-06-24 667 Dailymotion

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फळी निर्माण झाली आहे. ४० पेक्षा जास्त शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलंय. दरम्यान, आता या आमदारांनतर आता १७ खासदार आणि ४०० आजी-माजी नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे शिवसेनेवर दुहेरी संकट निर्माण झाले आहे.

#Shivsena #PoliticalCrises #maharashtra #EknathShinde #UddhavThackeray